नांदेड-हडपसर रेल्वे पुण्यापर्यंत धावणार
'मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुण्यापर्यंत करून ती आधुनिक कोचसह दररोज धावणार आहे,' अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणी येथे दिली
परभणी : 'मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुण्यापर्यंत करून ती आधुनिक कोचसह दररोज धावणार आहे,' अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणी येथे दिली.